करिअरनामा ऑनलाईन ।कोळसा मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://coal.nic.in/
Ministry of Coal Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापन सल्लागार, ऊर्जा विश्लेषक, वित्तीय विश्लेषक, व्यवस्थापन विश्लेषक, सल्लागार
पद संख्या – 8 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 32 ते 50 वर्ष
नोकरीचे ठिकाण – New Delhi. Ministry of Coal Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://coal.nic.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नामनिर्देशित प्राधिकरण कार्यालय, 120 एफ-विंग, पहिला मजला, शास्त्री भवन. राजेंद्र प्रसाद रोड नवी दिल्ली -110001
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com