NHIDCL अंतर्गत 69 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nhidcl.com/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक पद संख्या – 69 जागा  पात्रता –  मूळ जाहिरात बघावी. … NHIDCL अंतर्गत 69 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा