बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 172 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in BMC Mumbai Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – डी. एन. बी. टीचर ग्रेड – I, डी. एन. बी. टीचर ग्रेड – II पद संख्या – 172 … बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 172 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा