करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे (MES Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता, इलेक्ट्रिशियन, ERP समन्वयक, कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) आणि कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) पदांच्या एकूण 08 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरली जाणारी पदे – (MES Recruitment)
1. स्थापत्य अभियंता – 01 पद
2. इलेक्ट्रिशियन – 01 पद
3. ERP समन्वयक – 01 पद
4. कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – 01 पद
5. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – 04 पदे
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, सातारा, नवी मुंबई
वय मर्यादा –
1. स्थापत्य अभियंता – 30 ते 45 वर्षे
2. इलेक्ट्रिशियन – 28 ते 40 वर्षे (MES Recruitment)
3. ERP समन्वयक – 30 ते 40 वर्षे
4. कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – 30 ते 40 वर्षे
5. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – 25 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्थापत्य अभियंता – B, E. (Civil) with Minimum 7 years experience of handling projects/maintenance projects independently. OR
Diploma in Civil Engineering, with a good track record of a minimum 10-12 years of handling projects /
maintenance projects independently. Should be able to handle all types of construction projects, repair and maintenance projects, independently. Ready to travel extensively
2. इलेक्ट्रिशियन – ITI Electrician Course + NCTVT + License holder + 5 years’ practical experience of handling all types of electrical installations project and maintenance projects. Ready to travel extensively (MES Recruitment)
3. ERP समन्वयक – B.Sc. (Computer) or BCA with 3-5 years of practical experience in the same field.
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) Any Graduate – Added advantage if holder of a B. Lib. Degree.
Minimum Experience of 5 years working with large-size organizations. Well, conversant with MS Office. Marathi and English typing
4. कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – Any Graduate. Minimum Experience of 3-5 years. Well conversant with MS Office. Marathi and English typing.
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी (MES Recruitment) ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. तुमच्या CVसह पोस्टसाठी अर्ज [email protected] वर पाठवायचा आहे
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mespune.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com