MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

एकूण जागा – 15

पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 18 to 38  वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक-जावंक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com