MBMC Recruitment 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 12 & 13 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 30 जागा
2.परिचारिका – 80 जागा
3.प्रसवीका – 60 जागा
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 65 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल नोंदणी आवश्यक.

2.परिचारिका – 12 वी + GNM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.

3.प्रसवीका – 10 वी + ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी.

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc + DMLT

वयाची अट – 18 ते 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर.MBMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, 3 रा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ, भाईंदर (प) ता. जि. ठाणे – 401101.

मुलाखत देण्याची तारीख – 12 & 13 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com