MAVIM Recruitment 2021 | महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – सहयोगिनी Associate

शैक्षणिक पात्रता – 10वी पास.
महिला बचतगटात काम केल्याचा अनुभव.

वयाची अट – 21 to 35 वर्षापर्यंत

वेतन – 7150/-

अर्ज शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – सातारा.MAVIM Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष, अस्मिता लोक संचालित साधन केंद्र पंचायत समिति शेजारी, प्राथमिक शिक्षण बँकेच्या वर वडूज, ता. खटव, सातारा, पिन कोड – 415506

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com