MAT 2020 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने MAT 2020 (मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट) परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहे. पदव्युत्तर मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. MAT ही राष्ट्रीय स्तरावरील संगणकीकृत परीक्षा आहे. ज्या उमेदवारांनी MAT साठी रजिस्टर केले आहे, ते mat.aima.in वरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.

MAT 2020 च्या पात्रता परीक्षेत २०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी १५० मिनिटांचा आहे. MAT 2020 चे आयोजन २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत रिमोट-प्रूव्ह्ड-कॉम्प्युटर आधारित टेस्टच्या माध्यमातून होईल.

MAT 2020 Exam Dates, Registration

असे करा डाऊनलोड –

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mat.aima.in. वर जा.

MAT 2020 admit लिंक वर क्लिक करा.

आता विचारलेली सर्व माहिती भरा.

सबमिट करा.

MAT 2020 चे अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीन वर दिसेल.

MAT अॅडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव, परीक्षेचे माध्यम, रिपोर्टिंग टाइम, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, उमेदवाराची श्रेणी, हस्ताक्षर, परीक्षेचा दिवस, वेळ, उमेदवाराचे छायाचित्र आदी माहितीचा उल्लेख असेल.

MAT 2020 Exam Dates, Registration

अधिकृत वेबसाईटmat.aima.in.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

करीयर,व्यवसाय निवडण्याच्या पद्धती

MHT-CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका जारी

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत 30 जागांसाठी भरती