करीयर,व्यवसाय निवडण्याच्या पद्धती

करीयरमंत्रा |ब्राऊन(२००२) या संस्थेने  केलेल्या व्यवसाय निवडीच्या अहवालात असे नमूद केले आहे कि, करीयर किंवा व्यवसाय निवडण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यावर प्रकाश टाकला पाहिजे.जसे कि वैयक्तिक क्षमता,कौशल्ये, स्वतःचे मुल्यांकन, उपलब्ध पर्यायांचे विचार करून व्यवसाय, करीयर निवडण्याची प्रक्रिया प्रस्तावित केले आहे. गॉटफ्रेडसनची (१९८१) व्यावसायिक इच्छाशक्तीच्या विकासात्मक सिद्धांताने काही विशिष्ट व्यवसायांबद्दल व्यक्तींच्या संबंधांचे वर्णन केले … करीयर,व्यवसाय निवडण्याच्या पद्धती वाचन सुरू ठेवा