राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत 30 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nhrc.nic.in/ पदांचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – संचालक, सहसंचालक, वरिष्ठ रीचेच अधिकारी, ग्रंथपाल / कागदपत्र अधिकारी, पोलिस उपअधिकारी, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, निरीक्षक, प्रोग्रामर … राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांतर्गत 30 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा