Marathwada Prashasakiya Vibhag Recruitment | मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रवोधन, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रवोधन, नाथनगर, जि. औरंगाबाद येथे विविध पदांच्या 13 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/1125/Home

एकूण जागा – 13

पदाचे नाव – संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक/ स्टेनोग्राफर, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – 25,500/- to 2,09,200/- (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Marathwada Prashasakiya Vibhag Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रवोधन, नाथनगर (उत्तर) पैठण, जि. औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2021

जाहिरात बघा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/1125/Home

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com