करिअरनामा ऑनलाईन ।मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://idsa.in/
Manohar Parrikar Institute of Defense Studies and Analysis
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ लेखा अधिकारी, डेस्क अव्वल प्रकाशन (डीटीपी) सहाय्यक
पद संख्या – 3 जागा
पात्रता – Graduate
वयाची अट –
डेस्क अव्वल प्रकाशन (डीटीपी) सहाय्यक – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.
कनिष्ठ लेखा अधिकारी – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – दिल्ली. Manohar Parrikar Institute of Defense Studies and Analysis
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात –
डेस्क अव्वल प्रकाशन (डीटीपी) सहाय्यक – PDF
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – PDF
कनिष्ठ लेखा अधिकारी – PDF
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिकृत वेबसाईट – https://idsa.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक मनोहर पर्रीकर – संरक्षण अध्ययन आणि विश्लेषक संस्था (एमपी-आयडीएसए), १, विकास एन्क्लेव्ह, राव तुला राम मार्ग, दिल्ली कॅन्ट, नवी दिल्ली – 110010
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com