DFSL Recruitment 2020| लेखा अधिकारी पदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन ।न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dfsl.maharashtra.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – लेखा अधिकारी पद संख्या … DFSL Recruitment 2020| लेखा अधिकारी पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा