7 वी पास असणार्‍यांना नोकरीची संधी; मालेगाव महानगरपालिकेत 1006 जागांसाठी मेगाभरती, परिक्षा नाही

करिअरनामा ऑनलाईन । मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. काही पदांना 4 थी पास तर काही पदांना 7 वी पास अशी अट आहे. (Malegaon Mahanagarpalika Bharti 2021) पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/singleIndex.jsp?orgid=40

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैद्यकशास्त्र तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक/ रक्तपेढी सहाय्यक, ANM, स्टाफ नर्स/ नर्स मिडवाईफ इ.

पद संख्या – 1006 जागा

पात्रता – मूळ जहिरात वाचावी Malegaon Mahanagarpalika Bharti 2021

वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 6,000 ते 25,000 रुपये

नोकरी ठिकाण – मालेगाव

निवड प्रक्रिया – मुलाखत Malegaon Mahanagarpalika Bharti 2021

मुलाखतीची तारीख – 5, 6, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/singleIndex.jsp?orgid=40

मुलाखतीचा पत्ता –पदानुसार दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात बघा )

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com