पदवीधरांना सुवर्णसंधी ! महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – सदस्य.

शैक्षणिक पात्रता – Degree in child psychology or psychiatry

वयाची अट – 35 वर्षांपासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड, चंद्रपूर, पुणे, नागपूर.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com