Mahavitaran Recruitment 2022 | महावितरण अप्रेंटिस पदांच्या 127 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अप्रेंटिस पदांच्या 127 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 127

पदाचे नाव & जागा –
1. इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 63 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 40 जागा
3.COPA (कोपा) – 24 जागा

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)

वयाची अट – 18 वर्षापासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर, वरोरा & बल्लारश्या.Mahavitaran Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com