MahaTransco Recruitment 2023 : राज्य शासनाची मेगाभरती!! वीज पारेषण विभागात 3129 पदांसाठी नवीन जाहिरात; पात्रता 12 वी ते डिग्री

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी) या पदांच्या तब्बल 3129 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी
भरली जाणारी पदे – (MahaTransco Recruitment 2023)
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) 01 पद
2. मुख्य अभियंता (पारेषण) 01 पद
3. अधीक्षक अभियंता (पारेषण) 02 पदे
4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) 01 पद
5. कार्यकारी अभियंता (पारेषण) 26 पदे
6. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 137 पदे
7. उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 39 पदे (MahaTransco Recruitment 2023)
8. सहायक अभियंता (पारेषण) 390 पदे
9. सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 06 पदे
10. वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) 144 पदे
11. तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) 198 पदे
12. तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) 313 पदे
13. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) 1870 पदे
14. टंकलेखक (मराठी) 01 पद
पद संख्या – 3129 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (पदानुसार) –
1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा, 12वी, पदवी, बॅचलर्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वय मर्यादा – (MahaTransco Recruitment 2023)
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – 59 वर्षे
2. मुख्य अभियंता (पारेषण) – 50 ते 55 वर्षे
3. अधीक्षक अभियंता (पारेषण) – 45 ते 50 वर्षे
4. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – 48 वर्षे

अर्ज फी –
1. कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-
2. मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण)
3. खुला उमेदवार – रु. 800/- (MahaTransco Recruitment 2023)
4. इतर उमेदवार – रु. 400/-
5. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (MahaTransco Recruitment 2023)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रे
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता – (MahaTransco Recruitment 2023)
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051.
{कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी}.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com