महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विविध पदांच्या २० जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सामान्य परिचारिका पदांच्या एकूण २० जागा निघाल्या आहेत, पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2020आहे. अधिकृत वेबसाईट –http://www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in/                                                          Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2020

पद संख्या – 20

पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट- 35 वर्षापेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण – मुंबई. Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2020

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात –  PDF 

अधिकृ वेबसाईट – http://www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in/

ई-मेल – [email protected]

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

8 वी पास असणार्‍यांना नोकरीची सुवर्णसंधी; भारत पोस्टल विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र पोलीस मुंबई अंतर्गत अधिकारी पदाची भरती

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू