आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक … आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू वाचन सुरू ठेवा