महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती आहे. २६६ जागांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी ०६ ऑक्टोबर, २०१९ (११:५९ PM)

एकूण जागा- २६६

पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक

अर्ज करण्याची सुरवात- १६ सप्टेंबर, २०१९

परीक्षा शुल्क– खुला वर्ग- ५५०/- (मागासवर्गीय-३५०/-)

वयाची अट- खुला वर्ग ३८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

परीक्षा स्वरूप- ऑनलाईन

नोकरी ठिकाण– संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी- ०६ ऑक्टोबर, २०१९ (11:59 PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर