Maharashtra Postal Circle Bharti 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी राज्याच्या टपाल विभागात मेगाभरती!! आजच अर्ज करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभागाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या (Maharashtra Postal Circle Bharti 2023) भरतीच्या माध्यमातून  ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 2508 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र टपाल विभाग

भरले जाणारे पद – ग्रामीण डाक सेवक

पद संख्या – 2508 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

असा करा अर्ज – (Maharashtra Postal Circle Bharti 2023)

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Maharashtra Postal Circle Bharti 2023)
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://indiapostgdsonline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

अशी भरा माहिती –

1. Name (In capital letter as per X class certificate Marks Memo including spaces)
2. Father’s Name / Mother’s Name
3. Mobile Number
4. Email ID
5. Date of Birth
6. Gender (Maharashtra Postal Circle Bharti 2023)
7. Community
8.PwD – Type of Disability – (HH/OH/VH)- Percentage of disability
9. State in which Xth class passed
10. Language studied in Xth class
11. Year of Passing Xth class
12. Scanned Passport Photograph
13. Scanned Signature

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता –

शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक 2508 पदे

  • शाखा पोस्ट मास्टर –
  1. 10th pass (Maharashtra Postal Circle Bharti 2023)
  2. Knowledge of Computer
  3. Knowledge of Cycling
  4. Adequate of Livelihood
  • सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक –
  1. 10th pass
  2. Knowledge of Computer
  3. Knowledge of Cycling
  4. Adequate of Livelihood

मिळणारे वेतन –

  1. शाखा पोस्ट मास्टर Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
  2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक Rs. 10,000/- to 24,470/-

अर्ज फी –

General/ EWS Rs.100/-
Others Nil
Payment Mode Online

उमेदवार निवडीचे निकष –

सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत मिळालेल्या (Maharashtra Postal Circle Bharti 2023) गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com