महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (अग्निशमन विभाग) भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र सरकारच्या MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ‘अग्निशमन विभाग’ भरती जाहीर होणार आहे. चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, चालक (अग्निशमन), ऑटो इलेक्ट्रिशिअन, मदतनीस (अग्निशमन) या पदांसाठी ही भरती होणार आहे. योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर, २०१९ (११:५९ PM) पर्यंत आहे.

पदांचे नाव-
१ चालक यंत्र चालक
२ अग्निशमन विमोचक
३ चालक (अग्निशमन)
४ ऑटो इलेक्ट्रिशिअन
५ मदतनीस (अग्निशमन)

अर्ज करण्याची सुवात- १५ ऑक्टोबर, २०१९

शैक्षणिक पात्रता-

वयाची अट-

Fee-

नोकरी ठिकाण– महाराष्ट्र

सूचना– सविस्तर माहिती लवकरच वेबसाईट उपलब्ध होईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०४ नोव्हेंबर, २०१९ (११:५९ PM)

अधिकृत वेबसाईट- https://mahapariksha.gov.in

हे पण वाचा -
1 of 70

जाहिरात (Notification)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advMidcFire

इतर महत्वाचे- 

पुणे महानगरपालिका मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १४५ जागांसाठी भरती

[Indian Army] पुणे येथे भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ जाहीर

(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिसर’ ग्रेड पदांची १९९ जागांसाठी भरती

‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….

पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा

[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.