Maharashtra Forest Department Recruitment 2021 | नागपूर वन विभाग अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नागपूर वन विभाग अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – उपमहाप्रबंधक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार वनविभाग/वनविकास महामंडळा मधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा.
उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामांबाबत किमान 02 वर्षाचा अनुभव असावा.
उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे.
उमेदवारला पुरेसे संगणकीय ज्ञान असावे.

वयाची अट – नियमानुसार

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Maharashtra Forest Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर, 10/2 स्टारकी टाऊन, मंगळवारी बाजार, सादर, नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com