MAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. मुंबई अंतर्गत सल्लागार सिविल पदांची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सल्लागार सिविल

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजीनियरिंग पदवी / तंत्रज्ञान विषयात पदवी

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई,MAHAGENCO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सहाय्यक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
अर्ज करण्याची शेवटची तारीख -19 जुन 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com