MAHADISCOM Recruitment 2022 | महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 26 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 26

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस – 13 जागा
2. डिप्लोमा अप्रेंटिस – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

2.डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट –14  वर्षापासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर, उस्मानाबाद & बीड.MAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लातूर विभाग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com