इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! महावितरण कंपनी गोंदिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिस – 16 जागा
2.डिप्लोमा अभियांत्रिकी अप्रेंटिस – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अभियांत्रिकी अप्रेंटिस – संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी.

2.डिप्लोमा अभियांत्रिकी अप्रेंटिस – संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्ल

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिमंडळ कार्यालय, गोंदिया.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com