MAHADISCOM Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या पदांच्या 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 59

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 43 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 10 जागा
3.PASAA (पासा) – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ पासा) उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा.MAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –   PDF

अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com