ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 183 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 183

पदाचे नाव – अप्रेंटिस.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI

वयाची अट – 18  वर्ष पूर्ण

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा.MAHADISCOM Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – गुणाद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन नोंदणी करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com