MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 135 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या  135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

जागा – 135

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 81 जागा
2 .वायरमन (तारतंत्री) – 40 जागा
3. संगणक चालक (कोपा) – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय – 55% गुण]

वयाची अट – 14 to 30 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगाव.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com