MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण कंपनी नांदेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 121जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण कंपनी नांदेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 121 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 121

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 60 जागा
2. वायरमन (तारतंत्री) – 61 जागा

शैक्षणिक पात्रता – (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)

वयाची अट – 18 to 27 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नांदेड,MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com