MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण उस्मानाबाद अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण उस्मानाबाद अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 98

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 39 जागा
2. वायरमन (तारतंत्री) – 39 जागा
3.संगणक चालक (कोपा) – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा)

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता(ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com