MAHABEEJ Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला अंतर्गत विविध पदांच्या  04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahabeej.com/Home

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.जनरल मॅनेजर – 03 जागा
2.उत्पादन – 01 जागा
3.प्रक्रिया – 01 जागा
4.विपणन – 01 जागा
5.डेप्युटी जनरल मॅनेजर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.जनरल मॅनेजर &
2.उत्पादन – कृषी अभियांत्रिकी मध्ये एम.टेक.

3.प्रक्रिया – अ‍ॅग्रोनोमी / वनस्पती संवर्धन / वनस्पतीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी

4.विपणन – कृषी / फलोत्पादन / कृषी व्यवसाय मध्ये पदव्युत्तर

5.डेप्युटी जनरल मॅनेजर – पात्र चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंटचे सदस्यत्व चार्टर्ड संस्था

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन –
1.जनरल मॅनेजर – 37,400/- to 67,000/-

2.डेप्युटी जनरल मॅनेजर – 15,600/- to 39,100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.MAHABEEJ Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahabeej.com/Home

मूळ जाहिरात –  PDF

सुचना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com