MAH CET (MBA CET) Registration 2021 | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MAH-MBA CET 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MAH-MBA CET 2021 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

परीक्षेचे नाव – MAH-MBA/MMS-CET 2021

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह पदवीधर [मागासवर्गीय/अपंग – 45% गुण]

वयाची अट –  नाही

अर्ज शुल्क – General: ₹1000/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC, SEBC,PWD: ₹800/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cetcell.mahacet.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com