MADC Recruitment 2021 | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत उच्च श्रेणीतील लघुलेखक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://madc.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – उच्च श्रेणीतील लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).

शैक्षणिक पात्रता – Graduation in any faculty
MS-CIT Certificate
GCC Certificate of Typing & Shorthand
Computer knowledge preferable

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MADC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, 8 वा मजला, केंद्र -1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई -400005.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://madc.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com