करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. यानुसार इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात. Lok Sabha Secretariat Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
हेड कन्सल्टंट – 1 जागा
सोशल मीडिया मार्केटिंग – 1 जागा
सोशल मीडिया – 1 जागा
ग्राफिक डिझायनर – 1 जागा
सीनियर कंटेंट रायटर – 1 जागा
ज्युनिअर कंटेंट रायटर – 1 जागा
सोशल मीडिया मार्केटिंग – 3 जागा
पात्रता – लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. य़ामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण लागणार आहे. Lok Sabha Secretariat Bharti 2021
वयाची अट –
लोकसभा सचिवालयात कन्सल्टंट भरतीसाठी वयाची अट 22 ते 58 वर्षे ठेवण्यात आली आहे.
वेतन –
सोशल मीडिया मार्केटिंग पदासाठी 35,000 रुपये प्रति महिना आणि हेड कन्सल्टंट पदासाठी 90000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया-
या पदांसाठी ऑफलाईनद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 21 दिवसांनी असणार आहे. 18 जानेवारीला नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 8 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात. Lok Sabha Secretariat Bharti 2021
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – loksabha.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com