करिअरनामा ऑनलाईन। लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स येथे लवकरच काही (LIC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीदरम्यान सहाय्यक आणि सहायक व्यवस्थापक या पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हाउसिंग फायनान्स
भरली जाणारी पदे –
सहाय्यक (Assistant)
सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)
एकूण जागा – 80 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (LIC Recruitment 2022)
- सहाय्यक (Assistant) –
उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) –
उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
- सहाय्यक (Assistant) – 22,730/- प्रतिमहिना
2. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) – 53,620/- प्रतिमहिना
अर्ज फी –
असिस्टेंट – रु. 800/-
असिस्टेंट मॅनेजर- रु. 800/-
आवश्यक कागदपत्रे –
Resume (LIC Recruitment 2022)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com