करिअरनामा ऑनलाईन । कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा येथे रिक्त जागा (KTCL Recruitment 2022) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. तसेच अवजड वाहन चालक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 जुलै 2022 आहे.
संस्था – कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा
भरली जाणारी पदे –
- सहाय्यक वाहतूक अधीक्षक
- फोरमन (KTCL Recruitment 2022)
- हेल्पर मेकॅनिक (एमटीएस)
- हेल्पर टिनस्मिथ वेल्डर
- कंडक्टर
- अवजड वाहन चालक
पद संख्या – 134 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (KTCL Recruitment 2022)
उमेदवार पदानुसार 8th/ S.S.C/ Graduate/ Diploma/ ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी Refer PDF)
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत (अवजड वाहन चालक पदासाठी)
मुलाखतीचा पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521
मुलाखतीची तारीख – 18 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – ktclgoa.com
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
सूचना –
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचे विहित नमुने ktclgoa.com वेबसाइट वर उपलब्ध आहेत. (KTCL Recruitment 2022)
- अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
- अर्ज कोणतेही कारण न देता विहित नमुन्यातील आणि आवश्यक निकषांपासून विचलित आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com