Krishi Vigyan Kendra Recruitment | कृषी विज्ञान केंद्र, बीड अंतर्गत भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र, बीड अंतर्गत Subject Matter Specialist पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drikvkbeed.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – Subject Matter Specialist (Plant Protection) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – Master’s degree in Agricultural Entomology or Plant Pathology or equivalent

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 15,600-/ to 39,100-/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड.Krishi Vigyan Kendra Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deendayal Research Institute, Krishi Vigyan Kendra Beed-I at Ambajogai, District- Beed , State Maharashtra 431517

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drikvkbeed.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.