Konkan Railway Recruitment 2022 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा –
1.सहायक प्रकल्प अभियंता – 04 जागा
2.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – Graduate in Civil / Mechanical Engineering or equivalent with not less than 55% marks from recognized (AICTE) University

वयाची अट – 
1.सहायक प्रकल्प अभियंता – 45 वर्षापर्यंत
2.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 वर्षापर्यंत

वेतन –
1.सहायक प्रकल्प अभियंता – 73491/-

2.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 58819/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Konkan Railway Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706.

मुलाखत देण्याची तारीख – 07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com