Khadki Cantonment Board Recruitment 2021 | खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून, मुलाखत देण्याची तारीख 10 जून 2021 आहे . अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

एकूण जागा – 33

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहायक वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS

2.स्टाफ नर्स – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc.(नर्सिंग)

3.एक्स-रे तंत्रज्ञ – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i)12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे तंत्रज्ञ कोर्स

4.लॅबोरेटरी तंत्रज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (PGDMLT/DMLT)

5.डायलिसिस तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. डायलीसीस तंत्रज्ञ

6.ECG तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) ECG तंत्रज्ञ कोर्स

7.फार्मासिस्ट – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Pharm/D.Pharm

8.डाटा एंट्री ऑपरेटर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) MS-CIT

नोकरीचे ठिकाण – पुणे.Khadki Cantonment Board Recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

वेतनमान –
1.सहायक वैद्यकीय अधिकारी – 55,000/-
2.स्टाफ नर्स – 19,590
3.एक्स-रे तंत्रज्ञ – 20,000/-
4.लॅबोरेटरी तंत्रज्ञ – 19,590/-
5.डायलिसिस तंत्रज्ञ – 19,590/-
6.ECG तंत्रज्ञ – 17,190/-
7.फार्मासिस्ट – 17,790/-
8.डाटा एंट्री ऑपरेटर – 12150/-

थेट मुलाखत देण्याचे ठिकाण – 10 जून 2021 (10:00 AM)

मुलाखत देण्याचे ठिकाण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

अधिकृत वेबसाईट – www.cbkhadki.org.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com