महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 1847 जागांसाठी मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जिल्हा पोलीस शिपाई चालक, लोहमार्ग पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई यांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 02 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होईल व 22 डिसेंबर ला अर्ज प्रक्रिया थांबेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अत येथे काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर किंवा महापरीक्षा पोर्टल वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1]जिल्हा पोलीस शिपाई चालक
2]लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
3]राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई

एकूण जागा – १८४७ जागा


जिल्ह्यनिहाय पद संख्या व तपशील पुढीलप्रमाणे:-

पोलीस चालक भरती 2019

अकोला पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३४


उस्मानाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३३


मुंबई रेल्वे पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १८


वर्धा पोलीस चालक भरती २०१९

पदसंख्या: ३७


सिंधुदुर्ग पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४


रत्नागिरी पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४४


जालना पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २५


बुलढाणा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ५२


भंडारा पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ३६


अमरावती पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १९


सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ४१


सांगली पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ७७


ठाणे पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ११६


नवी मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १०३


नागपूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २८


नागपूर पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: ८७


बृहन्मुंबई पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: १५६


बीड पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: 36


लातूर पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: ६


औरंगाबाद पोलीस चालक भरती २०१९
पदसंख्या: २४


रायगड पोलिस चालक भरती २०१९
पदसंख्या: २७


SRPF पोलीस भरती २०१९

दौंड गट क्र. ५ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ५७


पुणे SRPF भरती २०१९
पदसंख्या: ७४


जळगाव SRPF भरती २०१९
पदसंख्या: २५०


अकोला SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७६


गोंदिया SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ३८


औरंगाबाद SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १७


नवी मुंबई SRPF भरती २०१९
पदसंख्या: २७


दौंड गट क्र. ७ SRPF भरती २०१९
पदसंख्या: ४३


पुणे SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: १०३


नागपूर SRPF पोलीस भरती २०१९
पदसंख्या: ११७


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९


अर्ज करण्यासाठी /Apply Online –www.careernama.com


संपूर्ण जाहिरत येथे बघा – Click Here


अधिकृत वेबसाइट – https://www.mahapariksha.com/


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.


करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]