करिअरनामा ऑनलाईन। होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक, अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 15, 16, 17 आणि 18 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) असणार आहे.
संस्था – होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई
भरली जाणारी पदे –
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant)
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant)
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee)
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee)
लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee)
पद संख्या – 08 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)
- प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant) –
उमेदवारांनी Full-time B.Sc./ B.S. (in any stream of Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant) –
उमेदवारांनी H.S.C. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) –
उमेदवारांनी Full-time degree in B.E/ B.Tech in Computer Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
4. तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee) – (Job Vacancy)
उमेदवारांनी Full time Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
5. लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee) –
उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistant) – 55,600/- रुपये दरमहा
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक (Project Lab Assistant) – 35,900/- रुपये दरमहा
अभियंता प्रशिक्षणार्थी (Engineer Trainee) – 25,000/- रुपये दरमहा
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (Technical Trainee) – 16,000/- रुपये दरमहा
लिपिक प्रशिक्षणार्थी (Clerk Trainee) – 15,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीख – 11, 15, 16, 17 आणि 18 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
Download Application Form – Click
अधिकृत वेबसाइट – https://www.hbcse.tifr.res.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com