Job Notification : 10वी/12 वी/ ग्रॅज्युएटसाठी भरती सुरु; रोगी कल्याण समितीमध्ये ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रोगी कल्याण समितीमध्ये विविध रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – रोगी कल्याण समिती

पद संख्या – 6 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

1. मजला व्यवस्थापक / Floor Manager – ०१ पद

शैक्षणिक पात्रता : ०१) बीडीएस / बीएएमएस / बीएचएमएस / बी.फार्म/ बी.एस्सी ०२) आरोग्य / रुग्णालय प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवी / आरोग्य / रुग्णालय प्रशासन मध्ये पीजी डिप्लोमा

2. स्टाफ नर्स / Staff Nurse ०३ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान सह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी नर्सिंग ०३) भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ०४) ०१ वर्षे अनुभव

3. संगणक सहाय्यक / Computer Assistant ०१ पद

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी ०२) मूलभूत संगणकाचे ज्ञान ०३) ०१ वर्षे अनुभव

4. मल्टीटास्किंग स्टाफ / Multitasking Staff ०१ (Job Notification)

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक्युलेशन (१० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष) ०२) ०१ वर्षे अनुभव

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – ९,७०२/- रुपये ते ३५,०००/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – सिल्वासा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Member Secretary (BKSL Sirt Vinoba Bhave Givil Hospital. Silvassa-396230.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com