Job Notification : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळात नोकरीची संधी!! ‘या’ पदांसाठी थेट होणार मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (Job Notification) मर्यादित (MITC) अंतर्गत वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation Ltd.)
भरले जाणारे पद –  वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी
पद संख्या – 04 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई 400020
मुलाखतीची तारीख – 26 सप्टेंबर 2023

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
वित्त अधिकारी 01
लेखापरीक्षण अधिकारी 01
वरिष्ठ खाते कार्यकारी 02

अशी होईल निवड – (Job Notification)
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित रहावे.
3. अर्जदारांनी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
4. फक्त नोंदणीकृत पात्र अर्जदारांचीच मुलाखत घेतली जाईल.
5. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mahait.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com