करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 446 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
संस्था – पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
पद संख्या – 446 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पशुधन पर्यवेक्षक – 376 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
2. वरिष्ठ लिपिक – 44 पदे
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक.
3. लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) – 02 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
4. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) – 13 पदे (Job Notification)
उमेदवार 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) – 04 पदे
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी, प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
6. तारतंत्री (गट-क) – 03 पदे
ITI (तारतंत्री), 01 वर्ष अनुभव
7. यांत्रिकी (गट-क) – 02 पदे
10वी उत्तीर्ण, ITI (डिझेल मेकॅनिक)
8. बाष्पक परिचर (गट-क) – 02 पदे
10वी उत्तीर्ण, बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र
वय मर्यादा – 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी –
अमागास – रुपये 1000 /-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – रुपये 900/-
निवड प्रक्रिया –
1. ऑनलाइन परीक्षा (Job Notification)
2. प्रमाणपत्र पडताळणी
3. वैद्यकीय चाचणी
मिळणारे वेतन – (Job Notification)
1. पशुधन पर्यवेक्षक – रुपये 25500-81100 दरमहा
2. वरिष्ठ लिपिक – रुपये 25500-81100 दरमहा
3. लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) – रुपये 41800-132300 दरमहा
4. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) – रुपये 38600-122800 दरमहा
5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) – रुपये 35400-112400 दरमहा
6. तारतंत्री (गट-क) – रुपये 19900-63200 दरमहा (Job Notification)
7. यांत्रिकी (गट-क) – रुपये 19900-63200 दरमहा
8. बाष्पक परिचर (गट-क) – रुपये 19900-63200 दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com