Job Notification : 10 वी ते इंजिनियर्ससाठी महानदी कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती सुरु; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महानदी कोलफिल्ड लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ओव्हरमन, माइनिंग सिरदार, सर्व्हेअर पदांच्या 295 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – महानदी कोलफिल्ड लिमिटेड (Mahanadi Coalfields Limited)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022

पद संख्या – 295 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – ओडिशा

भरली जाणारी पदे – (Job Notification)

1. ज्युनियर ओव्हरमन – 82 पदे
2. माइनिंग सिरदार – 145 पदे
3. सर्व्हेअर – 68 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. ज्युनियर ओव्हरमन – माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि सर्व्हे, प्रथमोपचार आणि गॅस परिक्षण प्रमाणपत्र असावे.

2. माइनिंग सिरदार – १० वी उत्तीर्ण अथवा माइनिंग/माईन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि माइनिंग सिरदारशिप, प्रथमोपचार आणि गॅस परिक्षण प्रमाणपत्र असावे. (Job Notification)

3. सर्व्हेअर – १० वी उत्तीर्ण अथवा माइनिंग/माईन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी. आणि सर्व्हे प्रमाणपत्र असावे.

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष

जास्तीत जास्त – ३० वर्ष

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS – ₹११८०/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता – (Job Notification)
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा महानदी कॉफीफिल्ड लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.mahanadicoal.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 डिसेंबर 2022 आहे. (Job Notification)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahanadicoal.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com