करिअरनामा ऑनलाईन । सातारा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन (Job Fair 2023) रोजगार मेळावा – 10 चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, ग्राइंडर, ग्राहक सेवा कार्यकारी / फील्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यकारी पदांकरीता पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ऑनलाईन मेळाव्याची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.
संस्था – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑनलाईन)
भरली जाणारी पदे – इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, ग्राइंडर, ग्राहक सेवा कार्यकारी / फील्ड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यकारी (Job Fair 2023)
पद संख्या – 55+ पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने HSC, SSC, ITI शिक्षण घेतले असणे आवश्यक.
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन नोंदणी
ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 24 जानेवारी 2023
राज्य – महाराष्ट्र
विभाग – पुणे
जिल्हा – सातारा (Satara)
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Fair 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com