करिअरनामा ऑनलाईन । सरस्वती विद्यालय, नागपूर अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक, पर्यवेक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
संस्था – सरस्वती विद्यालय, नागपूर
भरले जाणारे पद – शिक्षण सेवक, पर्यवेक्षक
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सरस्वती विद्यालय 1984 मध्ये स्थापित, REG.NO – F 411 (N) (एक तमिळ भाषिक अल्पसंख्याक संस्था) शंकर नगर, नागपूर -440010
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
भरतीचा तपशील – (Job Alert)
पद | पद संख्या |
शिक्षण सेवक | 05 |
पर्यवेक्षक | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शिक्षण सेवक | HSC/D.Ed/ B.Ed/B.sc/TET & CET (Compulsory) |
पर्यवेक्षक | Graduate with Montessori/ ECCE with min 10 years experience |
असा करा अर्ज –
1. या भतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Job Alert) अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
4. दिलेल्या मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://saraswatividyalayanagpur.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com