करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) अंतर्गत “कार्यालयीन सहाय्यक” पदाच्या (Job Alert) एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation)
भरले जाणारे पद – कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 35 वर्षे
मिळणारे वेतन – रु. 25,000/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -400005
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा.
2. उमेदवार मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे. (Job Alert)
4. कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान 3 वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://bit.ly/3SFc2xx
अधिकृत वेबसाईट – mahasecurity.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com