Job Alert : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यात भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बालविकास सेवा योजना (Job Alert) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बालिवकास सेवा योजना

भरली जाणारी पदे –

  1. अंगणवाडी सेविका – 5 पदे
  2. मिनी अंगणवाडी सेविका – 4 पदे
  3. अंगणवाडी मदतनीस – 39 पदे

पद संख्या – 45 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अर्ज/ परीक्षा फी – (Job Alert)

फी नाही

असा करा अर्ज – 

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
    जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण अर्ज नमूना काढू शकता (Job Alert)
  3. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  4. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  5. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प- कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – icds.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com